शिवसेनेतर्फे मांडवी येथे आरोग्य शिबीर संपन्न.

शिवसेनेतर्फे मांडवी येथे आरोग्य शिबीर संपन्न
अतुल पवळे विशेष प्रतिनिधी मांडवी खुर्द ता. हवेली या ठिकाणी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रेणुकाई नॅचरओपॅथी वेलनेस सेंटर व शिवसेना शाखा मांडवी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये डॉ. नितीन कात्रजकर, रेशमा पवार यांनी नागरिकांची रक्तदाब, रक्त आणि शुगर तपासणी केली. आकाश जाधव, शुभमिता मॅडम आणि संजय यांनी इसीजी काढला. रेणुकाई सेंटर च्या डॉ. धनश्री बोरगावे आणि लक्ष्मण प्रधान यांनी सिटी स्कॅन केले.१७० नागरिकांनी याचा लाभ घेतला.शिबिराचे उदघाटन तानाजी तनपुरे आणि उपसरपंच गणेश तनपुरे यांचे शुभहस्ते झाले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख नितीन वाघ, जिल्हा संघटक सचिन पासलकर, विधानसभा संघटक बुवा खाटपे,तालुका प्रमुख तानाजी पवळे, उपतालुका प्रमुख रामदास गायकवाड, विभागप्रमुख पप्पू गायकवाड, सरपंच राजेंद्र जाधव, अविनाश सरोदे, दिपक खिरीड, तुकाराम तनपुरे, भगवान तनपुरे, सौरभ मोकाशी, अमित तनपुरे, राजेंद्र नवघणे, शिवाजी वांजळे, सागर म्होकर, बाळासाहेब तनपुरे, भरत इंगळे, शिवाजी तनपुरे, दत्ता तनपुरे, हर्षल जाधव, विशाल तनपुरे, सुनिल इंगळे,विजय तनपुरे, सुजित शिंदे, दिपक तनपुरे, राहुल इंगळे,गौरव तनपुरे, शेखर म्होकर अक्षय तनपुरे,अमोल शिंदे, नचिकेत तनपुरे हे उपस्थित होते.शिबिराचे आयोजन तालुका संघटक भरत गोगावले आणि उपतालुका प्रमुख रामदास गायकवाड यांनी केले व नियोजन ऋषिकेश तनपुरे, गौरव गोगावले आणि तन्मय तनपुरे यांनी केले.
✍️CBS News मराठी ———————–
संपूर्ण महाराष्ट्रात गाव, शहर, तालुका, जिल्हा, विभागसाठी सीबीएस न्युज मराठी साठी पत्रकार नेमणूक सुरु आहेत…
आताच संपर्क करा – 9922570896




