ब्रेकिंग – ज्ञानेश पवार टोळीवर ‘मोक्का …आठ जणांवर कारवाई: दोघे फरार
उर्फ वैभव सुभाष कांबळे वय वर्षे 24 किशन उर्फ सोन्या संजय वय १९ प्रेम उर्फ विश्वजीत सुभाष मोरे वय 25 प्रथम चंद्र सुतार सर्व राहणार इस्लामपूर अशी कारवाई झालेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत टोळीतील प्रथमेश कोचीवाले व गुरुदत्त सुतार हे फरार आहेत तुरीच्या पुण्याचा आलेखा वाढतच निघाला होता पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी पवार टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सण १९९९ चे कलम ३ (१),३(२),३(४),४ अन्वये वाढीव कलमे लावण्यासाठी प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे पाठवला होता त्यानंतर हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता त्याची मंजुरी देण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय हारूगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक फौजदार गणेश झांजरे, हवालदार बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे,अरुण कानडे, सुशांत बुचडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.