शेळ्या राखण करणाऱ्या महिलेला दिसला मृतदेह_
शेळ्या राखण करणाऱ्या महिलेला दिसला मृतदेह_
सांगोला प्रतिनिधी संतोष येडगे__
शिरभावी : भवानगिरी महाराज मंदिर शिरभावी येथे रोजच्या दिनक्रमाने एक महिला शेळी राखत राखत मंदिराच्या पाठीमागे गेली आणि एक मृतदेह दिसला ही घटना मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आणि गावातील लोकांनी माहिती काढली असता महादेव जाधव हे तिसंगी गावचे रहिवासी
, पण दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले त्यांचे वय 55 ते 60 वर्ष असल्याची माहिती आहे मग लोकांनी पोलिसांना फोन करून ॲम्बुलन्स बोलवून तो मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला आणि तो मृतदेह पोलिसांनी सरकारी दवाखाना सांगोला येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला.




