प्रतिनिधी – शशिकांत कोळी – संत बाळूमामा पालखीचे डोंगरगाव राजगेवाडी येथे आगमन भव्य मिरवणुकीमध्ये आदमापुर स्थित संत बाळूमामा पालखीचे डोंगरगाव नगरीमध्ये दिनांक एक नाव रोजी आगमन झाले धनगर समाजाचे दैवत विठ्ठल भक्त बहुजनांचे मध्यस्थ स्थान मग श्रद्धास्थान संत बाळूमामा यांच्या पालखी क्रमांक 18 चे बाळूमामाच्या मेंढ्यांचे डोंगरगाव येथे दिनांक 1/9 /25 ते 4/9 /25 पर्यंत दर्शन सोहळा नियोजन करण्यात आला आहे समाजातील दुःखी कष्टी उमेदवाराला लोकांना मार्ग सापडतो अशी आख्यायिका आहे या पालखीचे महत्त्व जाणून डोंगर गावातील नागरिक मुख्य आयोजक श्री नारायण सुखदेव राजगे व राजगेवाडीतील सर्व धनगर समाजातील कार्यकर्ते बाळूमामा भक्त यांनी या दर्शन
सोहळ्याचे आयोजन केले आहे सदर सोहळ्यामध्ये भजन भारुड कीर्तन महाप्रसाद आरती दर्शन असा दिनक्रम आहे आत्तापर्यंत डोंगरगाव आसपासच्या गावातील हजारो भक्तांची भक्तांनी याचा लाभ घेतला आहे तरी राजगेवाडी आयोजकांकडून तमाम भक्तांना आव्हान करण्यात येते की उद्या गुरूवार दिनांक 4/9/ 25 पर्यंत पालखी मुक्कामी आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे