ताज्या घडामोडी

माहेर संस्थेला मदत करत असल्याबद्दल ताहीरभाई बारगीर यांचा दीदीच्या हस्ते सत्कार


माहेर संस्थेला मदत करत असल्याबद्दल ताहीरभाई बारगीर यांचा दीदीच्या हस्ते सत्कार

मिरज शाहीदरबार हॉल येथे दि.17रोजी माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांचा 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ताहीरभाई बारगीर हे सतत माहेर संस्थेला मदत करत असतात आज दीदीच्या वाढदिवसाचे अवचित साधून ताहीरभाई बारगीर यांचा दीदीच्या हस्ते ट्रॉफी शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला माहेर संस्थेच्या संस्थापीका दिदी लुसी कुरियन मॅडम यांचा 70 व्या वाढदिवसानिमित्त नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे उपाध्यक्ष पत्रकार मा.इरफान बारगीर मिरज तालुका अध्यक्ष ताहीरभाई बारगीर यांच्या हस्ते शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या


Translate »
error: Content is protected !!