ताज्या घडामोडी

म्हैशाळ येथे श्री.कनकेश्वर माल वाहतूक मोटार मालक मंडळांच्या वतीने महाप्रसाद


म्हैशाळ येथे श्री.कनकेश्वर माल वाहतूक मोटार मालक मंडळांच्या वतीने महाप्रसाद

प्रतिनिधी – इरफान बारगीर – म्हैशाळ:-श्री.कनकेश्वर मालवाहतूक मोटार मालक गणेशोत्सव मंडळ म्हैशाळ येथे मंडळाच्या वतिने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ११:००वाजता गणरायाची आरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले महाप्रसादाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जवळपास एक हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या वेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे उपाध्यक्ष पत्रकार मा.इरफानभाई बारगीर तालुका अध्यक्ष मा.ताहीर बारगीर सदस्य मा.सज्जाद ढाले उपस्थित होते म्हैशाळ गाव व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या वेळी मंडळाचे अध्यक्ष मा.नितिन सनके उपाध्यक्ष मा.आरविंद पाटनंकर मा.तुकाराम सांळुखे मा.परशराम पाटील मा.अमर जाधव मा.दिलीप खोत मा.सुनिल सांळुखे मा.सुदर्शन बंडगर व सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!