महाराष्ट्र

दैनिक प्रतिध्वनीचे संपादक सुकुमार पाटील यांना पितृशोक


दैनिक प्रतिध्वनीचे संपादक सुकुमार पाटील यांना पितृशोक


मिरज :दैनिक प्रतिध्वनीचे संपादक सुकुमार पाटील आणि सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष महावीर पाटील यांचे वडील नेम गोंडा भुजगोंडा पाटील (८४ )यांचे गुरुवारी दुपारी साडेचार वाजता दुःखद निधन झाले .ब्राह्मण पुरी येथील अंबाबाई मंदिराजवळ राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला .गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,,दोन मुले ,दोन मुली,सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे .

Translate »
error: Content is protected !!