ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीयसामाजिक विधानसभा आणि विधान परिषदेत आज विशेष बैठक admin 495 Views July 11, 2024July 11, 2024 बुधवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज झालेले तहकूब विधानसभा आणि विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी विशेष बैठक विधान परिषदेत लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून धारावीबाबतचा प्रश्न मांडण्यात येणार. admin