ताज्या घडामोडीसामाजिक आखेर कोकण रेल्वे ‘रुळावर’; वाहतूक पूर्ववत.. admin 498 Views July 11, 2024 दिवसभराच्या अथक परिश्रमांनंतर कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात यश आलं आहे. नुकतीच पेडणे बोगद्यातून पहिली रेल्वेगाडी रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरीतले जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली. admin