ताज्या घडामोडी

नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया च्या वतीने चालक बांधवांना आवाहन करण्यात येते की 17 सप्टेंबर रोजी चालक दिन उत्साहात व आनंदाने साजरा करावा


नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया च्या वतीने चालक बांधवांना आवाहन करण्यात येते की 17 सप्टेंबर रोजी चालक दिन उत्साहात व आनंदाने साजरा करावासांगली रविवार दिनांक 15 रोजी कुपवाड एमआयडीसी हेड ऑफिस येथे चालक मालक यांची मिटींग झाली यावेळी मीटिंगमध्ये आवाहन करण्यात आली की नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी चालक दिन Driver a day देशभरात ड्रायव्हर बांधवांनी मोठ्या उत्साहात व आनंदानी साजरा करावा असे आवाहन नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजू शिंदे उपाध्यक्ष मा.इरफान बारगीर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मा.अजितदादा पाटील कोकण संपर्कप्रमुख मा.प्रकाश कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष गजानन पप्पू पाटील यांनी केले


Translate »
error: Content is protected !!