सगळ्या सारखेच पण जरासे वेगळे माझे पप्पा ; मा. चाॅदभैय्या शेख
. खाणदानात माझ्या बाबांना विचारल्या शिवाय पान सुध्दा हालत नाही येवढ तेनचं दमदार काम घरात सुध्दा असते. कोणत्याही गोष्टींचा चिमटभर सुध्दा गर्व नसणारे माझे बाबा…. पत्रकारिता क्षेत्रात आम्ही सोबतचं काम करत असतो त्यांच्या स्वताचे चँनल,पोर्टल असुन सुद्धा ते स्वताहा बातम्या बनवतात व संपादक या नावाचा उल्लेख न करता प्रतिनिधी असा उल्लेख प्रकाशकांला करण्यासाठी सांगत असतात . सध्या आमच्या कडे 125 प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विविध भागात काम करत आहेत. त्यापैकी कोणालाही किंवा इतरांना जाऊन विचारा कि कधी बाँस म्हणून ते वागलेत का? तुम्ही सर्व जण संपादक आहात अस ते नेहमी म्हणत असतात. त्यांच्या हाताखाली अनेक निर्भीड पत्रकार तयार झाले आहेत व आज एका नव्या उंचीवर ते काम करताना दिसतात. यामुळेच ते मनामनात पोहचले आहे. अशी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे माझे बाबा यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….