समाजात परिवर्तन घडवणाऱ्या दमदार पत्रकार मा.चाँदभैय्या शेख आपणास सलाम
मिळवला.यातचं त्यांची लोकप्रियता गमक आहे. मात्र हे यश व मानसन्मान त्यांनी मोठ्या कष्टाने मिळवला आहे . दैनिक सीबीएस न्यूज मराठी व TV1CBS News नेटवर्क सुरू केले आहेत. त्याची लोकप्रिय विशाल आज शिखरावर आहे. हे न्यूज चैनल व पोर्टल आणि यूट्यूब वर लाखो दर्शक नि जिद्दीतून मिळवला आहे ते देखिल तितकेच खरे. अलीकडेचं CBS News मराठी डिजिटल पाहतात. कोणत्याही घटनेवर ज्या सडेतोडपणे ते वृत्तपत्रातून लिहितात निडरपणे आपली भूमिका या चँनलच्या माध्यमातून मांडताना रोज दिसतात. त्याचप्रमाणे अनेक जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून देखील स्थानिक घडामोडी वर आपली भूमिका ते सडेतोड मांडताना असतात त्यामुळेच गावागावातील लोक व विशेष करून तरुण आणि त्यांची फॅन झालेली आहे आपल्या लिखाणाले नोके अस्वस्थ करणारे चाँदभैया यांच्यासारखे पत्रकार फार अपवादानेच आइळतात. त्यामुोध त्यांनी आपले वेगळेपण महाराष्ट्रात कित्येक वर्षे कायमच जपले आहे. विशेषता त्यांच्या वार्ताहर ते निर्भीड संपादक पर्यंतचा प्रवाससुख समाधानातच सामाजिक जीवन जगत असताना ही पत्रकारितेतून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी मानसिकता हे सर्व थक्क करणारे आहे. इतकः सारा व्याप सांभाळून हा माणूस आपली दिनचर्या वक्तशीर स्थापणा कधीच मोडत नाही. मित्र मंडळीच्या कायम गोतावळ्यात राहणारे चाँदभैय्या यांना आपल्या मिळालेल्या प्रसिद्धीचा व यशाचा अजिबात गवं नाही हेदेखील विशेषतचं चाँदभैया स्वताला कधीचं संपादक मानत नाहीत ते बोलतात महाराष्ट्रातीत सीबीएस न्यूज मराठीचे सर्व प्रतिनिधीचं संपादक आहेत. सडेतोड लिखाण आणि अनेक विरोधक निर्माण झाले असतानाही कोणतीही भीती न बाळगता अगदी सामान्य सामाजिक व प्रापंचिक जीवन व्यतीत करणाऱ्या त्यांच्या स्वभावाविषयी बोलण्यासाठी खरंच शब्द नाहीत.चाँदभैया हे आक्रमक शैली बरोबरच मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात त्यांच्याकडे सांगण्यासारखं व त्यातून बोध घेण्यासारखं अनेक गोष्टी आहेत मला भावलेल्या व अनेकांना घडविलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची तोंड ओळख आपण सर्वांना व्हावी यासाठी हा खटाटोप…