ब्रेकिंग न्यूज

निधन वार्ता – कै.इंदुबाई अर्जुन शिंदे यांचे निधन


निधन वार्ता – कै.इंदुबाई अर्जुन शिंदे यांचे निधन

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथील पत्रकार शरद शिंदे यांच्या मातोश्री व सामाजिक नेत्या कै.इंदूबाई अर्जुन शिंदे यांचे काल दिनांक २७ आँगस्ट २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण मेडशिंगी गावावर दुखाचा डोंगर कोसळला होता .यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली ,म सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.काल मेडशिंगी येथील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला तसेच उद्या दिनांक २९ आँगस्ट २०२५ सकाळी ७:३०वाजता मेडशिंगी गावातील स्मशानभूमीत तिसऱ्या दिवसाचा विधी पार पडणार असल्याचे माहिती शिंदे कुटुंबांच्या वतीने देण्यात आली आहे. सीबीएस न्युज मराठी चे सांगोला प्रतिनिधी शरद शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या.

Translate »
error: Content is protected !!