ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

रत्नागिरी : जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार’ सांगोला येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना प्रदान करताना उपस्थित मान्यवर