धक्कादायक – सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले ; सामाजिक नेते चरणदादा भडंगे यांचे निधन
आपुलकीने प्रश्न समजावून घेत आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी कधीही कोणाला निराश केले नाही. प्रत्येकजण राजकीय क्षेत्रात आपापला गड राखण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र चरणदादा ने निस्वार्थीपणे समाज सेवा केली होती .सांगोल्याच्या समाजकारणात ते एक आदर्श व्यक्ती होते, सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमीच सहभागी राहिले, ज्यांचे राजकीय संलग्नतेतील नेत्यांशी जवळचे संबंध होते. एक लोकप्रिय नेते म्हणून त्यांचा जनसंपर्क ( जनसंपर्क) कार्यक्रम हा एक उल्लेखनीय नवोन्मेष होता आपल्या समाजासाठी दररोज चौदा ते अठरा तास काम करीत होते .सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या नेत्याला सीबीएस न्युज कडून भावपूर्ण श्रद्धांजली …