सांगली शहरांमध्ये रिक्षा स्टॉपच्या वतीने चालक दिना साजरा
सांगली शहरांमध्ये रिक्षा स्टॉपच्या वतीने चालक दिना साजरा
सांगली प्रतिनिधी इरफान बारगीर- सांगली दिनांक 17 सप्टेंबर हा दिवस चालक दिन साजरा केला जातो ते औचित्य साधून प्रकाश चक्रदेव सांगली स्टॅन्ड रिक्षा स्टॉप यांच्या सौजन्याने चालक दिन साजरा करण्यात आला उपस्थित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सन्माननीय अक्षय कांबळे साहेब शुभ असते करण्यात आला आदर्श रिक्षा चालक व मुलांना योग्य ते शिक्षण 40 ते 45 वर्षे व आपल्या कुटुंबाची
व रिक्षा चालून जनसेवा कनाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ रिक्षा चालक सुखदेव कोळी सुलेमान मुजावर मारुती माळी गौस भाई मुजावर दहा जणांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेले महेश चौगुले राजेश रसाळ प्रकाश चव्हाण विजय कोळी तानाजी फडतरे फारूक मकानदार संतोष ठोंबरे रफिक खते जावेद पटवेकर आधी पदाधिकारी उपस्थित होते




