ताज्या घडामोडी

विशेष बातमी – अक्कलकोट तालुक्यातील गौडगांव प्रशालेत क्रीडा दिन


 विशेष बातमी – अक्कलकोट तालुक्यातील गौडगांव प्रशालेत क्रीडा दिनअक्कलकोट परमेश्वर व्हसुरे – अक्कलकोट तालुक्यातील गौडगांव बु॥ येथील श्रीगुरु सिध्दमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगदगुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यांत आला.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे फोटो पुजन संस्थेचे प्रतिनिधी योगीराज हिरेमठ यांच्या हस्ते करण्यांत आले.क्रीडा प्रमुख परमेश्वर व्हसुरे यांनी प्रास्तविकेत श्री जगदगुरू पंचाचार्य प्रशालेतील विद्यार्थांनी तालुकास्तर जिल्हास्तरावर विभागस्तरावर राज्यस्तरावर शाळेचे नाव लौकीक केल्याचे सांगीतले याप्रसंगी शाळेतील खेळाडूंचं सन्मान फिट इंडियाचे प्रतिज्ञा घेण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे परमेश्वर व्हसुरे महेश स्वामी श्रीशैल सवळतोट भीमाशंकर सोलापूरे वीरेश धनशेट्टी लक्ष्मीपुत्र देशट्टी सोनाली साठे आदी उपस्थित होते.

Translate »
error: Content is protected !!