श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे श्रीराम मूर्ती स्थापना, कलशारोहण व समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादीस्थानाच्या स्थापने निमित्त विविध कार्यक्रम..
श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे श्रीराम मूर्ती स्थापना, कलशारोहण व समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादीस्थानाच्या स्थापने निमित्त विविध कार्यक्रम..

मंगळवार दिनांक 30 जून रोजी नाझरे गावातून श्री प्रभू रामचंद्र व कळस यांची भव्य दिव्य शोभायात्रा याचे आयोजन केले आहे. तसेच बुधवार दिनांक एक जुलै रोजी श्री प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम तसेच संजीव स्वामी महाराज यांच्या गादीस्थानाच्या शिवास्थानाची स्थापना बुधवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी सात वाजलेपासून सुरू राहणार आहे.
सदर कार्यक्रमास श्री श्री श्री 108 महंत सुंदर गिरीजी महाराज पुसेगाव, श्री श्री श्री 108 श्री महंत आनंद गिरीजी महाराज देशिंग, श्री श्री श्री 108 श्री महंत भास्करगिरीजी महाराज शुक्राचार्य, श्री श्री श्री 108 श्रीमंत बजरंग गिरीजी महाराज कोरेगाव यांच्या शुभहस्ते व मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीव आश्रम नाझरे, वझरे तर्फे करण्यात आले आहे.