एशियन पेंट कलर 2025 अवॉर्ड प्राप्त – मा. श्री विनोद काळे यांचा गौरव सोहळा संपन्न
एशियन पेंट कलर 2025 अवॉर्ड प्राप्त – मा. श्री विनोद काळे यांचा गौरव सोहळा संपन्न
एशियन पेंट कलर 2025 अवॉर्ड प्राप्त – मा. श्री विनोद काळे यांचा गौरव सोहळा संपन्न
कौशलेतून नाव लौकिक मिळवीला त्याचेच हे फळ मिळाले समारंभात विविध मान्यवरांनी श्री काळे यांच्या रंगकलेतील कौशल्य, नाविन्यपूर्ण कल्पना व ग्राहकसेवा यावर प्रकाश टाकला. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि सर्जनशील दृष्टिकोनामुळे त्यांनी ही प्रतिष्ठा संपादन केली, असे मत व्यक्त झाले. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कलाकार, व्यावसायिक, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.