ब्रेकिंग न्यूज

हरिहर… देसाई शुभविवाह संपन्न.. मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची विशेष उपस्थिती..


हरिहर… देसाई शुभविवाह संपन्न..
मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची विशेष उपस्थिती..नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
नाझरे ता. सांगोला येथील संभाजी उर्फ दादासो वासुदेव हरिहर यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीवा व संजय शिवाजी देसाई रा. लिंगनूर ता. मिरज यांची द्वितीय कन्या चि.सौ.का. प्रणाली यांचा शुभविवाह श्री दत्त मंदिर संजीव आश्रम नाझरे.. वझरे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वधूवरांना शुभ आशीर्वाद देणे कामी मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
सदर प्रसंगी मा. उपसभापती सुनील चौगुले, मार्केट कमिटी संचालक सूर्यकांत आदाटे, सरपंच डॉ. विजय सरगर, मा. सरपंच संतोष पाटील, संजय कोकरे, संजय सरगर, सोसा. मा. चेअरमन सुनील बनसोडे, व्हॉइस चेअरमन गोरख भाऊ आधाटे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, मा. उपसरपंच बसवेश्वर आधाटे, नागेश रायचुरे, होलार समाज संघटनेचे मा. अध्यक्ष शिवाजीराव जावीर, महिला शक्ती संघटनेच्या अध्यक्षा जयश्री सावंत, काँग्रेस कमिटी अध्यक्ष सौ. सुमित्रा लोहार, पत्रकार रविराज शेटे, मा. उपसरपंच आबा पवार, शिवाजी निंबाळकर, युवा नेते आनंदा कोकरे, अप्पूराज आदाटे,योगेश देवकुळे, समाधान वाघमारे, सुशांत आईवळे, भैय्या काजी, तुकाराम वाघमोडे, नागरिक, महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Translate »
error: Content is protected !!